१."महाराष्ट्राला ढोंग मान्य नाही. 
ह्या भूमीच्या स्वाभिमानासाठी 
महाराष्ट्राने सर्वस्व अर्पण केलं आहे. 
दुष्टांचा संहार करणं हे मराठी तत्त्वज्ञान आहे 
आणि 
अन्यायाचा प्रतिकार करणं हा महाराष्ट्र धर्म." 


२. " महाराष्ट्रातील मराठी माणसाची 

हिंदीत बोलण्याची घाणेरडी सवय 

एक दिवस त्यांच्याच सर्वनाशला कारणीभूत ठरेल. 

ज्याला आपल्या मातृभाषेत बोलण्याची लाज वाटते. 

त्याला त्याच्या आईच्या दुधाची देखील लाज वाटत असावी. "



- प्रल्हाद केशव अत्रे ( आचार्य अत्रे)

#अत्रेजयंती #AcharyaAtre #महाराष्ट्रधर्म