" भारत भुमीवर पारतंत्र्याच्या काळात 14 एप्रिल 1891 रोजी साक्षात्कार झाला, 
अन् आंबेडकर कुटुंबात तेजस्वी रत्न रुपी पुत्र जन्माला आला.
आई वडीलांनी नाव त्यांचे ठेवयीले भीमराव,
अन् रूजवला त्यांच्या मनी भारत मातेच्या स्वातंत्र्याचा ठाव.
बघवत नव्हता त्यांना उच-निच हा जाती भेदभाव मग ठरवले त्यांनी मिळवायचं एक समानतेचा वाव.
हलाखीच्या परिस्थितीतून ही पुढे जाऊन त्यांनी BA, MA, LLB, PHD, BRAT LAW LONDON, DELETE, BARRISTER.
अशा नानाविध पदव्या प्राप्त केल्या अन् त्या स्वतंत्र भारताचे संविधान बनवण्यात उपयोगी आल्या.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते झाले अन् त्यांनी भारतीय समाजाला जातीभेदभावाच्या विळख्यातुन मुक्त केले. 
कधीच फिटणार नाहीत त्यांचे आपल्यावरील हे उपकार.
प्रणाम करुया सारे या महापुरुषाच्या चरणी जोडुनी आपले कर.
गुंजेल एक नाव या भुतलावर ते म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर."
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर!!