देवा करतो मी तुला नवस, 
आठवड्यातून जाऊदे तिच्यासोबत असा एक दिवस !! 
दिवसाची सुरुवात आनंदी व्हावी,  
आणि ती संध्याकाळ पर्यंत तशीच राहावी !! 
सकाळ ही छोट्याशा टपरी वर चहा पिऊन व्हावी, 
तर संध्याकाळ ही पाण्याच्या काठावर गप्पा मारण्यात जावी !! 
देवा करतो मी तुला नवस,आठवड्यातून जाऊदे तिच्यासोबत असा एक दिवस !! 
असा एक दिवस...