ज्योतिबा तुमच्या विचारांनी
आजही समाज घडतो आहे
तुमच्या ज्ञान ज्योतिचा प्रकाश
मना-मनात वाढतो आहे.

 " विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। "

या चार वाक्यात शिक्षणाचे महत्व सांगणारे व रायगड़ावरील छत्रपती शिवरायांची समाधी शोधून जगात सर्वप्रथम  शिवजयंती साजरी करणारे
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शूभेच्छा