" माझी महत्वाकांक्षा पोस्ट नाही आहे.
पोस्ट येत जात राहते,
माझी महत्वाकांक्षाही आहे की मी महाराष्ट्राला अश्या जागी बघू कि त्यावर परदेशातील लोक बोलेल कि काय मस्त राज्य आहे.
महत्वाकांक्षा छोट्या नाही पाहिजे कि मला मूख्यमंत्री बनायचं आहे,
काय बनायचं त्यापेक्षा काय करायचं आहे, माझी जी शहरे आहे मूंबई आहे ठाणे आहे पुणे आहे नाशिक आहे औरंगाबाद आहे कोल्हापूर आहे. भरपुर अशी शहरे आहेत, जी अशा बनवावी की बाहेरील जग ती पाहत राहतील, असे वाटवे कि भाऊ तिथे राहीले पाहिजे.
महाराष्ट्राच्या भूमी कडे बघितल तर काय नाही आहे येते, येते बघायचं झालं 
तर 750Km समूद्र किनारा आहे, सह्याद्री आहे, जंगल आहे सगळं आहे येते छत्रपती शिवाजी महाराजाचे गड किल्ले आहे.
अशा बरेच गोष्टी महाराष्ट्रात आहे.
फक्त ह्याला चांगल्या प्रकारे project नाही केलं जात,
ठिक प्रकारे जतन नाही केल जात, ठिक प्रकारे संबळल जात नाही.
मला वाटत आहे की महत्वाकांक्षा अशी पाहिजे कि त्यातून लोकांना मिळायला पाहिजे.
महत्वाकांक्षा अशा का मला काय मिळेल "

राजसाहेब ठाकरे