'आज महात्मा गांधी असते तर... आज महात्मा गांधी असायला हवे होते... ' असं प्रत्येक भारतीयाला गेली ७ दशकं वाटत राहिलं ह्यातच गांधींजींच्या शिकवणुकीची आणि योगदानाची ताकद दिसून येते. महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.