'आयुष्यात येणाऱ्या कठिण परिस्थिती ह्या तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात, त्या तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठिण परिस्थितींना देखील कळू द्या कि तुम्ही देखील खूप कणखर आहात'.आपल्या विचारांने देशातील युवकांना प्रेरीत करणारे.मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे, भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी.त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतिंना विनम्र अभिवादन!
#APJAbdulKalam