"हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् "
 
"युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील.
गीता मधील या श्लोकला प्रेरणा माणुन भारतातील वीर जवानांनी कारागिल युद्धात पाकीस्तानला माघार घेण्यास भाग पाडलं. "
 
२ जुलै १९९९ ह्या दिवशी भारतीय जवानांनी कारागिल युद्धाच्या दरम्यान चालवलेल्या 'आॅपरेशन विजय' ला यशस्वीपणे पूर्ण करुन भारतीय भुमीला घुसखोरी च्या चंगुल मधुन मुक्त केल. ह्या गोष्टीच्या आठवण म्हणून २६ जुलैला दरवर्षी कारगिल दिवस साजरा करतात
हा दिवस त्या शहीद जवानांची आठवण, जे हसत हसतहसत मातृभूमीच्या रक्षणासाठी वीरगतीला प्राप्त झाले. हा दिवस समर्पित त्यांना, ज्यांनी स्वत:चा आज आपल्या येणाऱ्या उद्यासाठी बलिदान केला.