" कधी कधी विचार करताना जाणवतं या महाराष्ट्रच्या भुमीत किती वेगवेगळ्या क्षेत्रातील किती असाधारण माणसं होऊन गेली, किती संतपुरूष, किती लढवय्ये, किती समाजसुधारक कित्येकदा असं वाटतं की आपण गणती करायला बसलो तर आपली अक्की हायात जाईल पण गणती संपणार नाही. ही गणती कुठल्याही बाजुनी करायला सुरुवात केली तरी एक महापुरुष दरयाखोरयाच्या छाताडावर पाय ठेवुन, पाय रोवून अन् आपली विशाल बाहु पसरुन साक्षात ह्या महाराष्ट्राच्या नियतीला आव्हान देतो. त्या महापुरुषांच्या चरित्राकडे पाहताना आपले डोळे दिपुन जातात आजुबाजुच दिसेनास होत, काही सुचेनास होत. महापुरुषांच नाव मी नव्याने सांगाव असं नाही पण तरीही ते नाव उच्चारताना सुद्धा मला स्वतःला मी मराठी असल्याचा सार्थक वाटतं म्हणुन ते नाव पुन्हा सांगतो
छत्रपती शिवाजी महाराज....... "
- राजसाहेब ठाकरे
3 टिप्पण्या
Kdkk
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा