एकदा
भटकता
भटकता
मी स्वतः ला
झोपलेलं पाहिलं

पाहिलं
की
मी स्वप्नात आहे

स्वप्नात पाहिलं
की
मी भटकतोय

- नागराज बाबुराव मंजुळे