मंगल पांडे कविता
ज्यांनी धर्माच्या रक्षणासाठी लढाई केली
आपल्या जीवाची ना त्यांनी पर्वा केली
इंग्रजांन पुढे सर नाही झुकवलं
देशासाठी जीवाचं बलिदान देलं.।।
स्वतः एकट्याने विरोध केला
सर्व साथीदारांना एकत्र करुन युद्ध केल
मंगल पांडेनी इंग्रजांना विरोध केला
देशासाठी त्यांनी संघर्ष केला.।।
गाय, डुक्कर यांच्या चरबीचा वापर करु नका
आमचा धर्म तुम्ही नष्ट करु नका
स्वतः एकट्याने विरोध केला
सर्व साथीदारांना एकत्र करुन युद्ध केल. ।।
ज्यांनी धर्माच्या रक्षणासाठी लढाई केली
आपल्या जीवाची ना त्यांनी पर्वा केली
इंग्रजांन पुढे सर नाही झुकवलं
देशासाठी जीवाचं बलिदान देलं.।।
मंगल पांडे यांचे अनमोल विचार
" आजपर्यंत तुम्ही आमची इमानदारी बघितली, आता आमचा राग बघा. "
" ही आझादीची लढाई आहे.....
भुतकाळात घडलेल्या गोष्टी पासुन आझादी.......
भविष्याकाळात येणाऱ्या दिवसासाठी...."
" जर आपण आपल्या देशांची रक्षा करत असु, तर धर्माची रक्षा स्वतः होईल. "
" प्रत्येक मानवानी आपल्या धर्माची रक्षा केली पाहिजे. "
" कोणत्याही धर्माच्या लोकांसाठी गोमांस खाणं एक पाप आहे,
आणि जर तो हिंदू असेल तर त्यांच्यासाठी तो कलंक आहे. "
" आपल्या आझादी साठी लढाई एक ठिणगी आहे,
जी भविष्यात एक विकराळ रुप धारण करेल. "
0 टिप्पण्या