रजनीकांतचे व्यंगचित्र

सुपरस्टार रजनी


रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, 
पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. 
ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण होतो, 
आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो 
असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. 
कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या हा अभिनेत्याचं मनापासून अभिनंदन. 


Nothing is impossible for Rajnikant; that is the general belief amongst all his fans 
and many such humorous anecdotes keep circulating amongst people. 
 Rajnikanth stands tall on a pedestal; wherein a temple too has been built in his honour. 
Thus he is a cult figure. Beyond all this adulation and glory, one finds a very simple and down to earth man and this is a such a rare trait today. 
A super star who is totally grounded! Rajnikanth has just been honoured with the Dadasaheb Phalke Award. 
 A man who has always expressed his gratitude and indebtedness to his land of karma. A heartfelt appreciation and congratulations.