" छत्रपती म्हणजे छत्र धारण करणारा, सदैव प्रजेला मदत करणारे आणि त्यांचे दुःख वेचून घेणारा, प्रजेच्या संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारा असा राजा. संभाजी महाराजांकडे हे सर्व गुण असल्याने त्यांना छत्रपती असे संबोधले जाते. "
छत्रपती संभाजी महाराज
0 टिप्पण्या