" पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयुष्यभर धर्मनिरपेक्ष आणि लोकतांत्रिक मूल्यांची जोपासना केली 
आणि स्वातंत्र्योत्तर भारताला लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ दिला.
 देशाच्या परराष्ट्र धोरणाला योग्य आकार देत दूरगामी विकासाला चालना दिली. देशाचे प्रथम पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान भारतीयांना कायम स्मरत राहील. 
पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवदन! "

#PanditJawaharlalNehru