पृथ्वी वरती महाराष्ट्राच्या भूमीत असा इकमेव धर्मवीर राजा शिवशंभू होता! वयाच्या 9व्य वर्षी ज्यांनी बुधभूषण,नायिकाभेद, नखशिख,सातसतक हे ग्रंथ लिहिले! रयतेचा सतत विचारधारी असा माझा शिवशंभू राजा होता! ज्यांच्या कडे कवी कलश सारखा शेवटच्या श्वासापासून ते वैकुंठाला जाईपर्यंत सोबती मित्र होता ! असा शेर शिवाचा छावा माझा शिवशंभू राजा होता! चाळीस दिवस मनुस्मुर्ती प्रमाणे छळ सहन करूनही झुकला नाही औरंग्यासमोर असा माझा शिवशंभू राजा होता! न कधी हरला न कधी झुकला न कधी घाबरला बल्की दुष्मानाला सलोकिपलो ,घरात घुसून मारणारा असा माझा शिवशंभू राजा होता! मुघल सैनिकांची ,औरंगजेबाची झोप उडवणारा ,त्याच्या पायाखालची जमीन हादरवणारा माझा शिवशंभू राजा होता!! शेवटच्या श्वासापर्यंत औरंग्याला ताठ मानेने शरीराच्या कणाकणातून हम मराठे किसिके सामने झुकते नंही असा सांगणारा माझा शिवशंभू राजा होता!! ज्यांनी छोट्याश्या कारकिर्दीत २१० लढाया लढल्या आणि सर्वच्या सर्व जिंकल्या असा माझा शिवशंभू राजा होता! अवघ्या 31 व्या वर्षी धर्मासाठी आपले बलिदान दिले ! औरंग्याने ज्यांना मनुस्मृती प्रमाणे हाल हाल करून मारले तरी शेवटी माझे राजे काही झुकले नाही,धर्मवीर मरण पत्करले! दिनांक ११ मार्च १६८९ रोजी माझा राजाचे निधन झाले आणि रयत पोरकी झाली! आजही राजांची धर्मवीर मरणाची चित्रे डोळ्यासमोर उभी राहतात! अन् सर्व मावळ्यांना सांगतात की कुनासमोरही कधी झुकू नका ताठ मानेने जगायला शिका, असा माझा शिवशंभू राजा होता!