वसाहतवादाच्या काळापासून मानवाने निसर्गावर एवढा अत्याचार केला आहे की आपली माणूस म्हणून घेण्याची लायकीसुद्धा राहिली नाही.
म्हणूनच की काय पण या किड्या - मुंग्यांसारख्या मरणा-या माणसांबद्दल आता कसलीच सहानूभुती वाटत नाही.
माणूस हा "हिंस्त्र" प्राणीच आहे फक्त कधीकधी तो समुहात असताना हिंस्र होतो तर कधी कधी समुहातून बाहेर पडल्यावर.
ज्यादिवशी पृथ्वीवरुन "मनुष्य" जात संपेल तो दिवस उरलेल्या पृथ्वीसाठी सर्वांत सुखाचा दिवस असेल.
याचा बदला निसर्ग नक्कीच घेईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
0 टिप्पण्या