एखादं आपल्याला येडं म्हणत असेल तरी चालेल
आपले प्रॉब्लेम्स कुणाजवळ तरी share करत रहा
नैराश्य हे मृत्यू घेऊन येत
आपल्या पेक्षा सुशांत सिंह राजपूत हा कितीतरी चांगली life style जगत होता आणि successfull पण होता
आपले प्रॉब्लेम कुणाला तरी सांगितले तर ते सोडवायला येणार तर नाहीतच पण ते झेलण्याची ताकत आपल्यात येते
बोलतं रहा,
आपल्या आयुष्यात असा एखादा व्यक्ती तरी कमवा ज्याच्या जवळ कोणत्याही विषयावर तुम्ही मोकळेपणाने काहीही बोलु शकाल !!
कणखर बना ... बचेंगे तो और भी लढेंगे👍🏻
काळजी घ्या सर्वांनी.."
🙏🙏
#RIP 💐💐💐💐
1 टिप्पण्या
#RIP
उत्तर द्याहटवा