शी जिनपिंग व्यंगचित्र
शी जिनपिंग व्यंगचित्र


BOYCOTTCHINA
"रोज बघतोय चीन आपल्या देशाला सीमा आणि व्यवसाय ह्या दोन्ही ठिकाणी ठोकतोय. सीमेवरील तुम्ही टिव्ही आणि वृत्तपत्रात पाहतात. 
व्यवसायातील त्यांच्या शहाणपणाची काही अशी उदाहरण देतो की तुमच्या कपाळ्यात गोट्या येईल. लक्षपूर्वक खालील उदाहरणे पहा, 
चीनकडून मी काहीतरी शिकलो, 
जगभरात google चं Browser chrome पोहोचलं  पण चीन नी ते घुसु नाही दिलं, तिथे UC Browser चालतयं त्यांच. सर्व जग search engine साठी google वापरतात पण चीनवाले त्यांच्या देशाचं Bai du वापरतात. अभ्यास केल्यावर लक्षात आलं जगातील 1.75 Billion user whats up वापरतात, पण चीन ने whats up ला त्यांच्या देशात घुुसु नाही दिल ते त्यांच्या देशातील we chat  च वापरतात. चीन मधील लोक देशभक्तीला घेऊन खुपच मजबूत आहे, त्यांच्या देशातील online उद्योजक जॅक मा ला support करण्यासाठी alibaba ला वाढवण्यासाठी आज पर्यंत amezon ला चीन मध्ये घुसुन दिलं नाही लोकांनी. बहुतेक जगातील सर्व देश gmail ला वापर करतात पण चीन आता पण त्यांच्या देशातील royal qq.com वापरतात. Facebook नी जीव तोडून जोर लावला, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या चीन मध्ये आहे, Facebook नी विचार केला चीनमध्ये  सर्वात जास्त व्यवसाय मिळेल पण चिनी लोकांनी स्वदेशी renren.com वापरलं, Facebook  ला घुसून दिले नाही. तुम्ही वापरा twitter चिनी तर yobo  वापरतात. YouTube चं स्वतः च version काढलं youku. त्यांच्या देशाच्या individual आणि corporate वाढवण्यासाठी पुर्ण देश एकत्र उभा राहतो, देशाच्या प्रगतीच्या नावावर सर्व चीनी लोक एक होतात. आपण कितीही Ban Ban केलं, चीन आज भारतात ७ लाख करोड ( १०० अब्ज डॉलर ) निर्यात करतो. आपण जवळजवळ १०० अब्ज डॉलरचं सामान खरेदी करतो आणि ५ अब्ज डॉलर पेक्षा कमी सामान आपण चीनला पाठवतो, ९५ अब्ज डॉलरची व्यापार तुट आहे. चीन स्वतः च्या घरात कोणाला शिरुन देत नाही पण तो मात्र पुर्ण जगात #करोना घेऊन शिरलाय. Oppo, vivo आणि redmi चा मालक एकच आहे, आणि भारतात तो अशा प्रकारे शिरलाय की घराघरात जाऊनच मानणार. Electonic goods, machinery, organic chemicals, iron and steels, transport equipment, medical pharma products, textile and yarn, fabric ह्या सर्व गोष्टी आपण चीनकडून घ्यायला तयार झालोत. आता हे कर्तव्य केवळ आपल्या जवानांच राहिल नाही की ते सीमेवर लढत राहतील, आता हे कर्तव्य प्रत्येक भारतीय नागरिकांच आहे की आपल्या व्यावसायिकांना उठवून आणि त्यांच्या सोबत मिळुन एकत्र होऊ, अन् देशाच्या नागरिकांना एक होण गरजेचे आहे. कारण देशात सुखसमृद्धी आली,  तर फायदा सर्वांचा होणार आहे. आज एक अशा व्यक्ती विषयी सांगणार ज्यांच्या विषयी सांगितलं तर हक्काबक्का व्हाल. मेजर ध्यानचंद हे हाॅकीतील जादुगार मानले जातात. भारतीय संघाला world Cup मध्ये कर्णधार म्हणून लीड करत होते. जर्मनी Olympic final  मध्ये जर्मनीच्या घरात घुसून त्यांचा धुव्वा उडवला ते बघुन हिटलर तिथुन निघून गेला, आणि संध्याकाळी मेजर ध्यानचंदला घरी बोलावलं आणि विचारलं तुम्ही actually काय करता हाॅकी व्यतिरिक्त त्यावर मेजर बोलले मी भारतीय आर्मी मध्ये सुभेदार आहे.  त्याचक्षणी जर्मनीचा तानाशाहा हिटलर बोलला एक काम कर , तु जर्मनी कडुन हाॅकी खेळायला सुरुवात कर माझ्या देशात ये तुला मी आजच air field marshal बनवतो, तसं पण तु तुझ्या देशात एक सुभेदारच आहे, तुला  कोण नाही विचारणार, तुझा देश तुला काही देऊ शकत नाही, तेव्हाच हसुन आपल्या देशाच्या वीर शिपाईने हिटलरला निडर आवाजात उत्तर दिलं,  " माझ्या देशाचं कर्तव्य नाही की मला पुढे घेऊन जायचं, हे माझे कर्तव्य आहे की माझ्या देशाला पुढे घेऊन जायचं"
आज मी तुम्हांला विचारतो? आज मी तुम्हांला आव्हान करतो, मी काय आव्हान करणार, मला वाटतं की तुम्ही स्वतः ला आव्हान करा, की आपलं काय कर्तव्य बनतं की देशाला पुढं घेऊन जायच? मी तुम्हांला विचारतो. 
 आज हा एक विचार करायचा दिवस आहे, समजून घ्यायचा दिवस आहे, मी आपणास लक्षात आणून देतो की तुम्ही अस काही करू शकता ज्यामुळे देशाला काहीतरी फायदा होईल, 
की तुम्ही थोडाफार असं काही करू शकता ज्यामुळे देशात सुखसमृद्धी येईल. Come On  देशात सुखसमृद्धी आली तर फायदा सगळ्याचा होणार. आज कमीत कमी एक काम करा आणी आताच लिहुन काढा की आपण आपल्या देशासाठी काय करणार आहात?  
ह्या पोस्ट ला लांब लांब पसरावा भारतात  कारण आपण प्रत्येक भारतीयाला inspire करू."